महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्षे वयापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Lek Ladki Yojana 2024: लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्षे वयापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

योजनेची उद्दिष्टे  : १. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे. २. मुलींच्या शिक्षणास चालना देणे. ३. मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे. ४. कुपोषण कमी करणे. ५. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण ० (शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे

योजनेची लाभ   : 1.मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, 2.इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, 3.सहावीत ७ हजार रुपये, 4.अकरावीत ८ हजार रुपये 5.लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये 6.एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.

आवश्यक  कागदपत्रे    : १) लाभार्थीचा जन्माचा दाखला २) कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला ३) लाभार्थीचे आधार कार्ड ४) पालकाचे आधार कार्ड ५) बँकेच्या पासबुक ६) रेशनकार्ड ७) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

अर्ज कुठे करावा :  अंगणवाडी सेविका