Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2025: विस्तृत माहिती, लाभ, आणि अर्ज प्रक्रिया
शिष्यवृत्तीचे मोठे लाभ: मुलांसाठी ₹25,00 ते
₹1 लाख पर्यंत लाभ !
आरोग्य सुविधा: प्रसूतीसाठी ₹15,000, शस्त्रक्रियेसाठी ₹20,000 + मोफत तपासणी.
तसेच गंभीर आजारांवर
₹1 लाख पर्यंत मदत
बांधकाम कामगार पहिल्या विवाह साठी ₹30,000! अनुदान.
मुलीच्या लग्नासाठी
₹ 5१,000/- हजार
नोंदणीसाठी अटी: 90 दिवस काम, वय 18-60, महाराष्ट्र निवासी
₹1 वार्षिक फी सह सोपी पात्रता
नोंदणीसाठी अटी: 90 दिवस काम, वय 18-60, महाराष्ट्र निवासी
₹1 वार्षिक फी सह सोपी पात्रता
ग्रह कर्ज आणि अवजारे खरेदीसाठी आर्थिक मदत
ग्रह कर्जावर ₹2लाख अनुदान .
अवजारे खरेदीसाठी ₹५००० अनुदान.
नोंदणीसाठी पात्रता अटी
वय: १८ ते ६० वर्ष.
महाराष्ट्रातील स्थायी निवासी.
गेल्या १२ महिन्यांत ९० दिवस बांधकाम काम.
अधिक माहितीसाठी क्लिक करा