Beti Bachao Beti Padhao 2026: मुलगी शिकली, प्रगती झाली! मुलींच्या शिक्षण आणि सुरक्षेसाठी सरकारच्या ‘या’ सुविधा माहीत आहेत का?
भारतातील मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी केंद्र सरकारने Beti Bachao Beti Padhao (BBBP) ही देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा सर्वात यशस्वी भाग म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana – SSY). जर तुमच्या घरात १० वर्षांखालील मुलगी असेल, तर तिच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नाच्या खर्चासाठी ही योजना एक ‘वरदान’ आहे. आजच्या महागाईच्या काळात मुलीचे भविष्य … Read more