Jaltara Yojana Maharashtra 2025| जलतारा योजनासाठी अर्ज करा आणि 4800 रुपये मिळवा.

💧 Jaltara Yojana Maharashtra 2025 | जलतारा योजनासाठी अर्ज करा आणि ₹4800 मिळवा राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने जलतारा योजना (Jaltara Yojana Maharashtra 2025) सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि पाण्याची साठवणूक सुधारण्यासाठी मदत केली जाणार आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹4800 अनुदान मिळेल. मागील वर्षी ही रक्कम ₹4600 होती, पण … Read more