किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजना – शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन
किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card – KCC) ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी loan facility मिळते. या योजनेद्वारे बियाणे, खते, औषधे तसेच इतर कृषी खर्च भागवता येतात. अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी PM Kisan अधिकृत वेबसाइट पहा. किसान क्रेडिट कार्डचे फायदे (Kisan Credit Card Benefits) Instant loan approval कमी व्याजदर (7% … Read more