PM Vidyalaxmi Yojana 2026: विद्यार्थ्यांना 10 लाख Education Loan, 3% व्याज सबसिडी | Online Apply सुरू
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना (PM-Vidyalaxmi Scheme) भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागामार्फत प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मेधावी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा आहे, जेणेकरून आर्थिक अडचणीमुळे भारतातील कोणताही युवक गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोणतीही तारण (Collateral) किंवा गॅरंटर शिवाय शिक्षण कर्ज … Read more