🎨 Kalakar Mandhan Yojana 2025 – दरमहा ₹5000/- मानधन मिळवा | Apply Online Now!

kalakar mandhan yojana 2025

🖌️ कला क्षेत्रात योगदान दिलंय? आता सरकार देणार दरमहा ₹5000/- मानधन! आपण एक साहित्यिक, चित्रकार, गायक, वादक किंवा रंगभूमीवरील कलाकार आहात का? 15 वर्षांहून अधिक काळ कलेसाठी आपलं आयुष्य वेचलंय का? तर तुमच्यासाठी महाराष्ट्र शासन घेऊन आलं आहे “Kalakar Mandhan Yojana 2025”! आता तुमच्या कलात्मक योगदानाला मिळणार दरमहा ₹5000/- मानधन! 🎯 योजना कशी काम करते? … Read more