Lek Ladki Yojana : मुलींना मिळणार 1 लाखांची मदत
Lek Ladki Yojana मुलींना मिळणार 1 लाख १ हजार रुपयांची मदत Lek Ladki Yojana 2024: लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्षे वयापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. 💁♂️ योजनेचे नाव : … Read more