Bandhkam Kamgar Yojana | बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 2 हजार पासून ते 5 लाखापर्यंत आर्थिक लाभ

बांधकाम कामगार योजना  Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना ही एक योजना आहे या योजने अंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब बांधकाम कामगारांना महाराष्ट्र सरकार विविध योजना योजनेअंतर्गत 2000 पासून ते 2 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करते. या योजनेअंतर्गत सुमारे १५ लाख बांधकाम कामगारांना लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी (Maharashtra … Read more