वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ | वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रु.१०.०० लाखा पर्यंतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित) आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) या दोन्ही महामंडळांमार्फत राबिवण्यात येते. अर्जदाराची अर्हता: अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. अर्जदार विमुक्त … Read more