PM Silai Machine Yojana​: महिलांना मिळणार १५०००/- रुपय

PM Silai Machine Yojana​ महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना मिळणार १५०००/- रु.

PM Silai Machine Yojana​ 2024: शिलाई मशीन योजना 2024 प्रधानमंत्री विश्वकर्मा अंतर्गत देशातील महिलांना भारत सरकारने पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत “सिलाई मशीन योजना” सुरू केली आहे. ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आहे. या योजनेत प्रत्येक महिलेला मोफत सिलाई मशीन दिले जाते.या शिलाई मशीनमुळे महिलांना त्यांचा उत्पन्न वाढवता येईल व  त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणाही करू शकतात.

💁‍♂️ योजनेचे नाव : PM Silai Machine Yojana मोफत शिलाई मशीन योजना

🗃️ योजनेची उद्दिष्टे  :

  1. महिलांना आत्मनिर्भर बनवणे: या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आहे, ज्यामुळे त्या स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढवू शकतात.
  2. आर्थिक साक्षरता आणि कौशल्य विकास: महिलांना शिलाई मशीन पुरवून त्यांना शिलाईचे कौशल्य शिकवणे, जेणेकरून त्यांना रोजगार मिळवता येईल.
  3. घरेलू उद्योग प्रोत्साहन: महिलांना घरबसल्या उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक उपकरणे देणे, ज्यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
  4. महिलांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारणे: शिलाई मशीन मिळवून महिलांना त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल.
  5. ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांना मदत: या योजनेचा फायदा विशेषत: ग्रामीण आणि आदिवासी महिलांना होईल, जे त्यांच्या कुटुंबासाठी उत्पन्न मिळवण्याचा एक मार्ग म्हणून शिलाई करू शकतात.
  6. स्वयंरोजगाराची संधी: महिलांना शिलाई उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि उपकरणे देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहित करणे.

💁‍♂️ योजनेची पात्रता :

  • महिला भारताची नागरिक असावी लागेल.
  • महिला ची वयोमर्यादा 18 वर्षांपेक्षा जास्त असावी लागेल.
  • महिला ची वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • महिलेला सिलाई चे मुलभूत ज्ञान असावे.
  • महिलेला प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे लागेल.

💁‍♂️ योजनेचा लाभ:

  • प्रोस्ताहन १५०००/- रु..
  • ट्रेनिंग दरम्यान प्रती दिन ५००/-रु.
  • महिलांना व्यवसाय वाढवण्यासाठी १ लाख रुपय कर्ज  ५%  व्याजाने.
  • महिलांना व्यवसाय वाढवण्यासाठी २ लाख रुपय कर्ज  ५%  व्याजाने.

💸 आवश्यक कागदपत्रे:

  1. लाभार्थीचा आधार कार्ड.
  2. लाभार्थीचा पॅन कार्ड.
  3. लाभार्थीचा रेशन कार्ड.
  4. लाभार्थीचा बँक पासबुक.

💁‍♂️ अर्ज कुठे करावा :  ग्राहक सेवा केंद्र (CSC केंद्र )

लाभार्थी आपल्या जवळच्या ग्राहक सेवा CSC केंद्रा मध्ये योजनेसाठी अर्ज करू शकतात.

PM Silai Machine Yojana Apply online 

 

#मोफतशिलाईमशीनयोजना #शिलाईमशीनयोजना #महाराष्ट्रसरकार #FreeSewingMachineScheme

Leave a Comment