CMEGP योजना: 35% सबसिडीसह 50 लाखांचे कर्ज मिळवा!

cmegp scheme

  CMEGP Yojana: स्वरोजगारासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP Yojana 2024 महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागांतील तरुण-तरुणींना स्वरोजगार उपलब्ध करून दिला जाईल, ज्यामुळे राज्यातील बेरोजगारी कमी होईल आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. 🗃️ योजनेची उद्दिष्टे: बेरोजगारी कमी करणे: ग्रामीण … Read more