Ramai Awas Yojana:रमाई आवास योजनेतून मिळवा हक्काचे घर
मागासवर्गीय कुटुंबांसाठी पक्क्या घराचे स्वप्न होणार साकार! रमाई आवास योजना (Ramai Awas Yojana) महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती नवबौध्द कुटुंबाचे राहणीमान उंचवावे व त्याचे निवाऱ्याचा प्रशन सुटावा म्हणून ग्रामिण व शहरी भागामध्ये त्याच्या स्वत:च्या जागेवर किंवा कच्या घराच्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर बांधून देण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना सन 2009-10 पासून सुरु आहे. सदर … Read more