Ladki Bahin Yojana 2025 : माझी लाडकी बहीण योजना – नवीन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु!
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजना – नवीन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु Ladki Bahin Yojana:महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास मान्यता दिली. या योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिकेला बळकट करणे. योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना … Read more