Ladki Bahin Yojana Updates |लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार: केंद्र सरकारची विमा सखी योजना
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना? Ladki Bahin Yojana Updates: महिलांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने आणलेल्या विविध योजनांमध्ये आता आणखी एका महत्त्वाच्या योजनेची भर पडली आहे. ‘विमा सखी योजना’ असे या योजनेचे नाव असून, यामाध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्याची नामी संधी मिळणार आहे. विमा सखी योजना काय आहे? … Read more