महाराष्ट्र सरकारने लोकांच्या “आर्थिक उन्नतीसाठी” चालू केल्या आहेत 5 योजना | Economic-Upliftment

महाराष्ट्र सरकार लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी  विविध योजना चालू केली आहेत जेणेकरून व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने लोकांना आपल्या पायावर उभा राहावे व व्यवसाय चालू करताना आर्थिक सहाय्य मिळावे या हेतू महाराष्ट्र सरकारने विविध योजना चालू केलेल्या आहेत जसे की वीज भांडवल योजना,अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य,गटई स्टॉल योजना, असे अनेक … Read more