MSRTC NCMC Card: ST महामंडळाचे नवीन Smart Card | Mahamandal Portal माहिती
🚨 महत्त्वाची अपडेट: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि कॅशलेस प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी आता MSRTC NCMC Card (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अनिवार्य केले आहे. एसटीतून सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हे स्मार्ट कार्ड काढणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाच्या बसमधून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. प्रवासादरम्यान सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी आणि तिकिटिंग … Read more