Mukhyamantri Vayoshree Yojana: ज्येष्ठाना मिळणार ३००० रुपये, वयोश्री योजना आहे तरी काय ? जाणून घ्या A टू Z माहिती
Mukhyamantri Vayoshree Yojana: राज्यात समाजकल्याण विभागाची जेष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना काढण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील नागरिकांना ३००० रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये ४८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या या योजनेअंतर्गत वृद्धावस्थेमुळं ज्यांना ऐकण्यात, दिसण्यास आणि चालण्यास अडचण येते अशा वृद्धांना चष्मा, श्रवणयंत्रासह अनेक आवश्यक उपकरणं घेण्या करिता ज्येष्ठांना … Read more